विषाची पाजिती पुरी ढ
3426.
विषाची पाजिती पुरी ढकलिती । परि निर्भय तो चित्ती घेत नाम ॥१॥
संतप्त होउनी पुसताती बाळा । काय वेळोवेळां आठविसी ॥२॥
एका जनार्दनी नाम जपे होटीं । मानीच चावटी बोल त्याचे ॥३॥