वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 76. अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६

भाव भावित भाव भावित

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086284 · अभंग क्र. २४०६

2406.
भाव भावित भाव भावित भावित निजभाव भावना । निजबोध जालिया कैंची भाव भाविक भावना ॥१॥
भक्ति भावित शक्ति बोधीत शोधीत निजसत्त्व । भक्तिमुक्ति विरहित बोधिते निजसत्व ॥२॥
मायामोहित काय कामीते क्षोभती निजक्रोध । एक जनार्दनी एकपणे आणिती निजबोधा ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग