राहातें एक जाते दोनप
2405.
राहातें एक जाते दोनपणें । तेथेंचि नाही पा देखणे ॥१॥
एकचि एक बोलता रे साचे । एक नाही तेथे अनेक कैंचे ॥२॥
अनेकी एक निर्धारितां पाही । मुळी मन ठेवुनियां ठायी ॥३॥
राहातें जाते दोन्हींही वाव । एका जनार्दनी एकचि भाव ॥४॥