वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 62. हरिनाममहिमा - अभंग १०७१ ते १११९

जेथे हरिनामाचा गजर ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084909 · अभंग क्र. १०८२

1082.
जेथे हरिनामाचा गजर । कर्म पळतसे दूर ॥१॥
नाम निर्दाळी पापाते । वदती शास्त्र ऐशीं मतें ॥२॥
पापाचे पर्वत । नाम निर्दाळी सत्य ॥३॥
नाम जप जनार्दन । एका जनार्दनी पावन ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग