कीर्ति ऐकोनि आलो दार
630.
कीर्ति ऐकोनि आलो दारा ।
माझा करा सांभाळ ॥१॥
जतन करीन तुमचे नाम ।
धरुनी प्रेम निज कंठी ॥२॥
भाव माझा वोलेसी ठेवा ।
घ्या हो सेवा दिननिशी ॥३॥
निळा म्हणे संकल्पेसी ।
पायांपासी कंठीन ॥४॥
630.
कीर्ति ऐकोनि आलो दारा ।
माझा करा सांभाळ ॥१॥
जतन करीन तुमचे नाम ।
धरुनी प्रेम निज कंठी ॥२॥
भाव माझा वोलेसी ठेवा ।
घ्या हो सेवा दिननिशी ॥३॥
निळा म्हणे संकल्पेसी ।
पायांपासी कंठीन ॥४॥