वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १३. करुणापर अभंग व देवापाशी मागणें

काय नेणो आचरण केले ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088842 · अभंग क्र. ६२९

629.
काय नेणो आचरण केले ।
जया आलिंगिले हदयेंसी ॥१॥
हे तो न कळे माझिये मती ।
याचिलागी चित्ती व्याकुळ ॥२॥
कोण्या भजने पसन्न व्हाल ।
आपुला म्हणवाल शरणागत ॥३॥
निळा म्हणे दिवाभीता ।
जेवि का सविता उबगला ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग