वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 72. आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२

मागणे हेंचि माझे देव

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086679 · अभंग क्र. १९४४

1944.
मागणे हेंचि माझे देवा । दुजेपा दुरी ठेवा ॥१॥
मी तुं ऐसी नको उरी । जनार्दना कृपा करी ॥२॥
रंक मी एक दीन । माझे करावे स्मरण ॥३॥
नीच सेवा मज द्यावी । एका जनार्दनी आस पुरवावी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग