वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 47. विठ्ठलनाममहिमा - अभंग ६६७ ते ७२३

जन्मातर सुखे घेऊ । श

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084064 · अभंग क्र. ६८४

684.
जन्मातर सुखे घेऊ । श्रीविठ्ठलनाम आठवु ॥१॥
नाही त्यांचे आम्हा कोडे । विठ्ठल उभा मागे पुढे ॥२॥
कळिकाळाचे भय ते किती । पाय यमधर्म वंदिती ॥३॥
एका जनार्दनी सिद्धी । नामे तुटती उपाधी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग