धर्माची तू मुर्ती ।
227.
धर्माची तू मुर्ती । पाप पुण्य तुझे हाती ॥१॥
मज सोडवी दातारा । कर्मापासूनि दुस्तरा ॥२॥
करिसी अंगीकार । तरी काय माझा भार ॥३॥
जीवींच्या जीवना । तुका म्हणे नारायणा ॥४॥