नसे मनी नसो । परी वा
228.
नसे मनी नसो । परी वाचे तरी वसो ॥१॥
देह पडो या चिंतनी । विठ्ठल नाम संकींर्तनी ॥२॥
दंभ स्थिती भलत्या भावे । मज हरिजन म्हणावे ॥३॥
तुका म्हणे काळे तरी । मज सांभाळील हरि ॥४॥
भजन -
राम-राम सीताराम । सीताराम सीताराम ॥