वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 5. तुकाराम निवडक अभंग

मोक्षाचे आम्हांसी ना

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072785 · अभंग क्र. २२६

226.
मोक्षाचे आम्हांसी नाही अवघड । तो असे उघड गांठोलीस ॥१॥
भक्तीचे सोहंळे होतील जिवासी । नवल तेविशी पुरविता ॥२॥
ज्याचे त्यासी देणे कोणते उचित । मानुनिया हित घेतो सुखे ॥३॥
तुका म्हणे सुखे देई संवसार । आवडीसी थार करी माझे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग