पाहू गेलिये हरि जागर
1451.
पाहू गेलिये हरि जागरा । नयन लांचावले नंदकुमारा ॥१॥
तान्हया रे मनमोहना । देहगेहाची तुटली वासना ॥२॥
आदरे आवडी ऐकता नाम । नाममात्रें जालो निष्काम ॥३॥
एका जनार्दनी हरिकीर्तन । समाधीसी तेथे समाधान ॥४॥