नसे वैकुंठी अणुमात्र
1452.
नसे वैकुंठी अणुमात्र । नाचतां पवित्र कीर्तनी ॥१॥
त्याचा छंद माझे मनी । अनुदिनी कीर्तन ॥२॥
नेणे कांही दुजे आता । कीर्तनापरता छंद नाही ॥३॥
एका जनार्दनी वेध । कीर्तन छंद गोड देखा ॥४॥