मज तो आणिक नाही चाड
1948.
मज तो आणिक नाही चाड । येवढी जोड पायांची ॥१॥
वास द्यावा पंढरीचा । संतांचा समागम ॥२॥
कीर्तनी नाचेन महाद्वारी । गरुडपारी कान धरुनी ॥३॥
ऐसे लडीवाळ तान्हें । एका जनार्दने पोसणे ॥४॥