वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 72. आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२

माझे मन राखोनी पायी

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086803 · अभंग क्र. १९४९

1949.
माझे मन राखोनी पायी । करा समाधान देही ॥१॥
हेंचि मागतों साचार । वारंवार जोडोनी कर ॥२॥
ब्रह्माज्ञानाची आटी । नका योगाची कसवटी ॥३॥
भुक्ति मुक्ति नका आड । ब्रह्मा सायुज्यता भीड ॥४॥
लागती चरणा । शरण एका जनार्दना ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग