वारंवार संतसंग । गाऊ
1947.
वारंवार संतसंग । गाऊ अभंग हरि नाम ॥१॥
वाचे किर्ति पाय पंथी । आणिकांची स्तुति न गाऊ ॥२॥
एकविधपणें राहू । वाचे गाऊ विठ्ठल ॥३॥
एका जनार्दनी सेवा । तुमचे देवा दास्यत्व ॥४॥
1947.
वारंवार संतसंग । गाऊ अभंग हरि नाम ॥१॥
वाचे किर्ति पाय पंथी । आणिकांची स्तुति न गाऊ ॥२॥
एकविधपणें राहू । वाचे गाऊ विठ्ठल ॥३॥
एका जनार्दनी सेवा । तुमचे देवा दास्यत्व ॥४॥