चुबकळूनि काढिली ।
664.
चुबकळूनि काढिली ।
अक्षरे घोळिली ब्रम्हरसे ॥१॥
ऐसे तुष्टलेती देवा ।
माझिया भावासारिखे ॥२॥
अर्थचातुर्य ते मी नेणे ।
तुमचे करणे तुम्ही जाणा ॥३॥
निळा म्हणे सर्वत्र साक्षी ।
यालागी कैपक्षी दीनाचे ॥४॥
664.
चुबकळूनि काढिली ।
अक्षरे घोळिली ब्रम्हरसे ॥१॥
ऐसे तुष्टलेती देवा ।
माझिया भावासारिखे ॥२॥
अर्थचातुर्य ते मी नेणे ।
तुमचे करणे तुम्ही जाणा ॥३॥
निळा म्हणे सर्वत्र साक्षी ।
यालागी कैपक्षी दीनाचे ॥४॥