दिनरजनी हाचि धंदा ।
33.
दिनरजनी हाचि धंदा । गोविंदाचे पवाडे ॥१॥
संकल्पिला देह देवा । सकळ हेवा तये ठायी ॥२॥
नाही अवसान घडी । सकळ जोडी इंद्रिया ॥३॥
किर्ती मुखे गर्जे तुका । करी लोका सावध ॥४॥
33.
दिनरजनी हाचि धंदा । गोविंदाचे पवाडे ॥१॥
संकल्पिला देह देवा । सकळ हेवा तये ठायी ॥२॥
नाही अवसान घडी । सकळ जोडी इंद्रिया ॥३॥
किर्ती मुखे गर्जे तुका । करी लोका सावध ॥४॥