वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 5. तुकाराम निवडक अभंग

गाढवाचे घोडे । आम्ही

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072638 · अभंग क्र. ३२

32.
गाढवाचे घोडे । आम्ही करु दृष्टीपुढे ॥१॥
चघळी वाहाणा । माघारिया बांडा सुना ॥२॥
सोंग संपादणी । तरी करु शुद्ध वाणी ॥३॥
तुका म्हणे खळ । करु समयी निर्मळ ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग