वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 13. संत निळोबा निवडक अभंग

तेचि संत तेचि संत ।

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072482 · अभंग क्र. १

1.
तेचि संत तेचि संत । ज्यांचा हेत विठ्ठली ॥१॥
नेणती काही टाणेटोणे । नामस्मरणावांचुनी ॥२॥
काया वाचा आणि मने । धाले चिंतने डुल्लती ॥३॥
निळा म्हणे विरक्त देही । आठवचि नाही विषयांचा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग