वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 13. संत निळोबा निवडक अभंग

मार्ग दाउनि गेले आधी

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072480 · अभंग क्र. २

2.
मार्ग दाउनि गेले आधी । दयानिधी संत पुढे ॥१॥
तेणेचि पंथे चालो जाता । न पडे गुंता कोठेंकाही ॥२॥
मोडोनिया नाना मते देती सिद्धांते सौरसु ॥३॥
निळा म्हणे ऐसे संत । कृपावंत सुखसिंधु ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग