आमुची माळियाची जात ।
2.
आमुची माळियाची जात । शेत लावू बागाईत ॥
आम्हा हाती मोट नाडा ।
पाणी जाते फुलझाडा ॥शांति शेवंती फुलली ।
प्रेम जाई जुई व्याली ॥सांवत्याने केला मळा ।
विठ्ठल देखियला डोळा ॥
2.
आमुची माळियाची जात । शेत लावू बागाईत ॥
आम्हा हाती मोट नाडा ।
पाणी जाते फुलझाडा ॥शांति शेवंती फुलली ।
प्रेम जाई जुई व्याली ॥सांवत्याने केला मळा ।
विठ्ठल देखियला डोळा ॥