वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 7. वाराचे अभंग › 2. सोमवारचे अभंग

भजन करी महादेव । राम

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073664 · अभंग क्र. ९

9.
भजन करी महादेव । राम पूजी सदाशिव ॥१॥
दोघ देव एक पाही । तया ऐक्य दुजे नाही ॥२॥
शिवारामा नाही भेद । ऐसे देव तेही सिद्ध ॥३॥
जनी म्हणी आत्मा एक । सर्व घटी तो व्यापक ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग