कीर्तनाचा रस आवडे नर
258.
कीर्तनाचा रस आवडे नरासी । लागती पायांसी मुक्ति चार्ही ॥1॥
वारी पंढरीचा निश्चये म्या केला । वारकरी झाला पंढरीचा ॥2॥
मोक्षाचा जो मोक्ष मुक्तीची जे मुक्ती । जनी म्हणे किती सांगु फार ॥3॥.