भाव अक्षराची गाठी ।
267.
भाव अक्षराची गाठी । ब्रम्हज्ञानाने गोमटी ॥1॥
ते हे माया ज्ञाने वरी । संतजना माहेश्वरी ॥2॥
ज्ञानेश्वर मंगळ मुनी । सेवा करी दासी जनी ॥3॥