वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 38. हुतुतु - अभंग २१८ ते २३१

तुझिया खेळा बहु भ्या

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085164 · अभंग क्र. २२६

226.
तुझिया खेळा बहु भ्याले । नेणो ब्रह्मादिक ठकले ॥१॥
कान्होबा आमुचा तु गडी । न सोडिसी आपुली खोडी ॥२॥
चोरी करिता गौळणी बांधिती । तुझी न कळे वेदशास्त्र गती ॥३॥
एका जनार्दनी शरण । आम्ही न सोंडुं तुझे चरण रे कान्होबा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग