अपराधाच्या कोडी हेचि
1623.
अपराधाच्या कोडी हेचि माझी जोडी | पतितपावन प्रौढी तुझी देवा ॥१॥
माझिया निदैवे ऐसेंचि घडले | तू तंव आपुले न डिसी ॥२॥
सहस्र अपराध घाली माझे पोटी तारी जगजेठी नामा म्हणे ॥३॥