वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 62. हरिनाममहिमा - अभंग १०७१ ते १११९

टाकूनिया निंदा स्तुत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084923 · अभंग क्र. १११३

1113.
टाकूनिया निंदा स्तुतीचे वचन । तया नारायण जवळीं आहे ॥१॥
न लगे उपवास पारणे कारणे । सुखे नारायण घरा येती ॥२॥
ठायींच बैसोनि जपे नामावळी । पुर्ण कर्मा होळी होय तेणे ॥३॥
एका जनार्दनी धरिता पायी भाव । रमेसह देव घरी नांदें ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग