भक्त हाका ऐकावया ।
1238.
भक्त हाका ऐकावया ।
पसरुनिया कान उभा ॥१॥
कोणी गांजीळ एखादा ।
म्हणोनि गदा सांभाळी ॥२॥
सर्वकाळ सावधान ।
निजजनरक्षणा ॥३॥
निळा म्हणे घाली उडी ।
भक्ततांतडी देखोनी ॥४॥
1238.
भक्त हाका ऐकावया ।
पसरुनिया कान उभा ॥१॥
कोणी गांजीळ एखादा ।
म्हणोनि गदा सांभाळी ॥२॥
सर्वकाळ सावधान ।
निजजनरक्षणा ॥३॥
निळा म्हणे घाली उडी ।
भक्ततांतडी देखोनी ॥४॥