सहज पुर पाटणीं गा एक
3715.
सहज पुर पाटणीं गा एक जनार्दनदाता । पांगुळां पाय देतो विश्रांति समस्ता ॥१॥ यालागी नाम त्याचे दुःख निरसी मनाचे । पांगुळाजीवींचें तोचि चालवी साचे ॥२॥ जीवे जितामी पांगुळ दिधला निज बोध ढवळा । त्यावरिबैसोनि क्रीडे सर्वत्र स्वलीला ॥३॥ एकाएकपरम दीन अंध पंगु अज्ञान । जनार्दने कृपा करूनकरवी निजसत्ता चलन॥4
