वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 114. मुमुक्षूंस उपदेश - ३१७८ ते ३२९२

मुमुक्षूंस उपदेश - ३

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087836 · अभंग क्र. ३१७८

3178.
मुमुक्षूंस उपदेश - ३१७८ ते ३२९२

लक्ष चौर्‍यांयशीं फिरतां । अवचिता लाभ हाता ॥१॥
उत्तम पावला नरदेह । त्याचे सार कांही पाहे ॥२॥
नको श्रमू विषयकामा । कांही तरी भजे रामा ॥३॥
मरणजन्मांच्या खेपा । निवारीं निवारी रे बापा ॥४॥
एका जनार्दनी गूज सोपे । रामनाम सदा जपे ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग