वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २७. ज्ञानपर

हाती घेतला चितांक ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088602 · अभंग क्र. १५२०

1520.
हाती घेतला चितांक ।
दिठी न दिेसेंची कनक ॥१॥
तैसा देव पाहो जाता ।
विश्वाभासुचि भोवता ॥२॥
न दिसेचि दोरा ।
माजी लपांला अंबरा ॥३॥
निळा म्हणे मारा ।
ठेल्या लपवूनिया नीरा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग