इंद्रियांची पुरली धा
1521.
इंद्रियांची पुरली धाव ।
मनासी ठाव विश्रांति ॥१॥
तया नांव ब्रम्हप्राप्ती ।
जेथे उपरति चित्ताची ॥२॥
बुध्दीचीहि जाणीव विरे ।
तर्क मतांतरे मुरडली ॥३॥
निळा म्हणे कुंठित गती ।
पांगुळले ठाती पंचप्राण ॥४॥
1521.
इंद्रियांची पुरली धाव ।
मनासी ठाव विश्रांति ॥१॥
तया नांव ब्रम्हप्राप्ती ।
जेथे उपरति चित्ताची ॥२॥
बुध्दीचीहि जाणीव विरे ।
तर्क मतांतरे मुरडली ॥३॥
निळा म्हणे कुंठित गती ।
पांगुळले ठाती पंचप्राण ॥४॥