वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २७. ज्ञानपर

विश्व अवघे मायाभास ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088603 · अभंग क्र. १५१९

1519.
विश्व अवघे मायाभास ।
माया ब्रहमी नाहीची मोस ॥१॥
जेवि वन्हि सूर्यकांती ।
प्रगटता कीर्ण त्या नेणति ॥२॥
शुक्तिका प्रसवे मुक्ताफळ ।
जळींचे परि त्या नेणेचि जळ ॥३॥
निळा म्हणे धूम्री वन्ही ।
नाहीचि तयाते प्रसवोनी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग