हरीच्या पढोनिया नामा
1405.
हरीच्या पढोनिया नामावळी ।
करिती होळी महादोषा ॥१॥
तेचि धन्य देहधारी ।
या माझारी कलियुगा ॥२॥
सत्य वाणी सत्याचि क्रिया ।
जे आचरोनिया वर्तती ॥३॥
निळा म्हणे त्यांचिया संगे ।
उध्दरिजे जगे अनायासे ॥४॥
1405.
हरीच्या पढोनिया नामावळी ।
करिती होळी महादोषा ॥१॥
तेचि धन्य देहधारी ।
या माझारी कलियुगा ॥२॥
सत्य वाणी सत्याचि क्रिया ।
जे आचरोनिया वर्तती ॥३॥
निळा म्हणे त्यांचिया संगे ।
उध्दरिजे जगे अनायासे ॥४॥