वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 140. श्रीनामदेवचरित्र - अभंग ३५५१ ते ३६३२

लोकांचे हे पुत्र संस

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084164 · अभंग क्र. ३५७७

3577.
लोकांचे हे पुत्र संसार करिती । आमुची फ़जिती होय जगी ॥१॥
सांगता नायके नाही कोणाचा धाक । पंढरीनायक धरिला मनी ॥२॥
एका जनार्दनी ऐसे ऐकोनि दु:ख । मग तो नामा देख काय करी ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग