वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 46. विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६

भक्तिभावार्थे अर्पिल

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084374 · अभंग क्र. ३४९

349.
भक्तिभावार्थे अर्पिले । देवे आपनापाशी ठेविले ॥१॥
नेदी कोणाचिये हाती । भक्तावाचुनी निश्चिती ॥२॥
जुनाट जुगादींचे । ठेवणें होते ते संतांचे ॥३॥
पुंडलिकें करुनी वाद । ठेवणें केले ते प्रसिद्ध ॥४॥
नेदी म्हणोनि उभा केला । एका जनार्दनी अबोला ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग