वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १४. आपल्या स्थितीसंबंधाने देवाशी उद्गार

अनुसरलो जिवे भावे ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089307 · अभंग क्र. ६६९

669.
अनुसरलो जिवे भावे ।
नेणो आपुले पावे ॥१॥
तुम्हाविण पंढरीनाथा ।
नाठवे काहीच सर्वथा ॥२॥
चित्ते मने काया वाचा ।
जिवी संकल्प हा तुमचा ॥३॥
निळा म्हणे दिवस राती ।
नाही विसराची भ्रांती ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग