अमृताहुनि गोड हरी ।
670.
अमृताहुनि गोड हरी ।
नाम उच्चारिता वैखरी ॥१॥
घेता न विटेचि हे रसना ।
अधिक् अधिक् आवडी मना ॥२॥
चित्तासि विश्रांति ।
इंद्रिये सुखावली ठाती ॥३॥
निळा म्हणे गोडागोड ।
सेविता सरे अवघी चाड ॥४॥
670.
अमृताहुनि गोड हरी ।
नाम उच्चारिता वैखरी ॥१॥
घेता न विटेचि हे रसना ।
अधिक् अधिक् आवडी मना ॥२॥
चित्तासि विश्रांति ।
इंद्रिये सुखावली ठाती ॥३॥
निळा म्हणे गोडागोड ।
सेविता सरे अवघी चाड ॥४॥