वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 143. चोखामोळाचरित्र - अभंग ३६७७ ते ३६८८

चोखामेळियाची ऐकोनी क

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-090462 · अभंग क्र. ३६८१

3681.
चोखामेळियाची ऐकोनी करुणा । चालिले भोजना देवराव ॥१॥ नामदेवासहित अवघे गणगंधर्व । इंद्रादिक देव चालियले ॥२॥ जाउनी नारद सांगे चोखियासी । तुझिया घरासी येती देव ॥३॥ ऋध्दिसिध्दि आल्या चोखियाचे घरी । जाहला ते सामोग्री भोजनाची ॥४॥ रुक्मिणीसहित आला पंढरीनिवास । चोखियाचे घरास आले वेगी ॥५॥ चोखामळा गेला पुढे लोटांगणी । उचलोनि देवांनी आलंगिला ॥६॥ एका जनार्दनी ऐसा चोखियाचा भाव । जाणोनी आले देव भोजनासी ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग