वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 18. महाशिवरात्री महात्म्य व अभंग › १. महाशिवरात्र अभंग

धर्मशास्त्री ऐसे बोल

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072976 · अभंग क्र. ३५

35.
धर्मशास्त्री ऐसे बोलताती बोले । तेणे चोजवले चित्त त्याचे ॥१॥
आश्चर्याच्या डोही बुडाला पारधी । म्हणे कैसी बुद्धि याची पहा ॥२॥
रानींची रानवटे तया एवढे ज्ञान । प्रेमाचे जीवन वोसंडत ॥३॥
चाकाटली वृत्ति चित्त केले स्थिर । दोघांची उत्तरे ऐकतसे ॥४॥
नामा ह्मणे हरणीहरणाचा संवाद । ऐकता भवबंध तुटतसे ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग