जीवींचिया जीवा प्रेम
192.
जीवींचिया जीवा प्रेम भावाचिया भावा । तुज वांचुनी केशवा अनु नावडे ॥१॥
जीवे अनुसरलीये अझुनि का न ये । वेगी आणावा तो सये प्राणु माझा ॥धृ॥
सौभाग्य सुंदरु लावण्यसागरू । बापखुमादेविवरू श्रीविठ्ठल ॥३॥