वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › १. विठ्ठल महात्म्य

ज्या कारणे वेद श्रुत

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075501 · अभंग क्र. २७

27.
ज्या कारणे वेद श्रुति अनुवादिती । तो हा रमापती पंढरीये ॥१॥
सुखाचे ठेवणे क्षीरसागर निवासी । तो हा पंढरीसी उभा विटे ॥२॥
भाविकाकारणे उभवोनी हात । उदारपणे देत भुक्ति-मुक्ति ॥३॥
न पाहे उंच नीच याती कुळ । सत्री क्षूद्र चांडाळ सरते पायी ॥४॥
चोखा म्हणे ऐसा भावाचा भुकेला । म्हणोनिया स्थिरावला भीमातटी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग