गजर्ती नाचती आनंदे ड
21.
गजर्ती नाचती आनंदे डोलती । सप्रेम फु दती विठ्ठल नामे ॥१॥
तया सुखाचा पार न कळे ब्रह्मादिका । पुंडलिके देखा भुलविले ॥२॥
नावडे वैकु ठ नावडे भुषण । नावडे आसन वसन कांही ॥३॥
कीतर्नी गजरी नाचतो श्रीहरि । म्हणतसे महारी चोखियाची ॥४॥
