वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 23. संत सोयराबाई › 1. संत सोयराबाई अभंग गाथा › १. संत सोयराबाई ६२ अभंग › १. संत सोयराबाई अभंग गाथा

कोण दुजा वारी शीण ।

🙏 23. संत सोयराबाई · ABH-075590 · अभंग क्र. २०

20.
कोण दुजा वारी शीण । तुम्हा विण उगला ॥१॥
माय बाप बहिण आई । दुजे तुजविण नाही ॥२॥
घेतिले पदरी । आता न टाकावे दुरी ॥३॥
अवघी माझी वासना । पुरवावी नारायणा ॥४॥
आता नका धरू दुरी । म्हणे चोखियाची महारी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग