देव क्षिराब्धिसी आलो
215.
देव क्षिराब्धिसी आलो हो सकळ । करूनि निश्चळ मनामाजी ॥१॥
प्राणायाम मुद्रा लावूनि अंतरी । इंद्रादि श्रीहरि चिंतूनिया ॥२॥
विराट जे पाही संस्कृते वर्णियेले । तेंचि चिंति-येले नामा म्हणे ॥३॥