वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 46. विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६

जे द्रौपदीनें स्मरिल

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084389 · अभंग क्र. ६४४

644.
जे द्रौपदीनें स्मरिलें । ते विटेवरी शोभले ॥१॥
जे अर्जुन स्मरिलें । ते विटेवरी शोभले ॥२॥
जेणे गजेंद्रा उद्धारिलें । ते विटेवरी शोभले ॥३॥
जे हनुमंते स्मरिलें । ते विटेवरी शोभले ॥४॥
जे पुंडलिके ध्याइलें । ते एका जनार्दनी देखिले ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग