गोकुळी जे शोभले । ते
643.
गोकुळी जे शोभले । ते विटेवरी देखिले ॥१॥
काळ्या पृष्ठी शोभले । ते विटेवरी देखिले ॥२॥
पूतनेहृदयीं शोभले । ते विटेवरी देखिले ॥३॥
काळयवनें पाहिले । ते विटेवरी देखिले ॥४॥
एका जनार्दनी भलें । ते विटेवरे देखिले ॥५॥