भक्ती आराधिला देव ।
1177.
भक्ती आराधिला देव ।
जाणवला भाव देवासी तो ॥१॥
बहुत बरवे म्हणती भक्ता ।
न वजे परता जवळूनिया ॥२॥
सुखी असा माझया बळे ।
पुरवीन लळे इच्छाल ते ॥३॥
निळा म्हणे कृपाळु हरी ।
भक्तावरी तुष्टमान ॥४॥
1177.
भक्ती आराधिला देव ।
जाणवला भाव देवासी तो ॥१॥
बहुत बरवे म्हणती भक्ता ।
न वजे परता जवळूनिया ॥२॥
सुखी असा माझया बळे ।
पुरवीन लळे इच्छाल ते ॥३॥
निळा म्हणे कृपाळु हरी ।
भक्तावरी तुष्टमान ॥४॥