वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २०. देवभक्तांचा संवाद

काही कार्य मांडेल जे

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088914 · अभंग क्र. ११७८

1178.
काही कार्य मांडेल जेव्हा ।
मजचि प्रगट होणे तेव्हा ॥१॥
जवळिच आहे भेऊ नका ।
माझिया बळे दुर्जन लोका ॥२॥
तुम्हा गांजिती व्देषिती ।
त्यांची समूळ विनशति ॥३॥
निळा म्हणे भगवदवाणी ।
ऐसी प्रविष्ट झाली श्रवणी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग